Image Source: (Photo Credit : PTI)

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सगेसोयरेसह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सोबतच कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्थरावर समिती नेमण्यात येणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासले जाणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ओबीसी बाबत असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठा मुलांना मिळणार आहे.(Photo Credit : PTI)

Thanks for Reading. UP NEXT

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस

View next story