मुंबईतील आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण बीडमध्ये मराठ्यांचं वादळ, मराठ्यांचा प्रलय, मुंगी शिरायला जागा नाही, या गर्दीला नतमस्तक बीडमध्ये घरं, हॉटेल जाळले, पण आपल्यावर डाग लावला, यांनीच स्वत:च्या घराला आग लावली, आमची पुरं गुतवली निष्पाप मुलांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं काम सरकारने केलंय, सरकार झोपू नका, मराठ्ंयानी शंताता रॅली काढली होती येवल्याचं येडपट, त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचे हॉटेल जाळले, आता बारीक आवाजात बोलतोय.आधी कळत नव्हतं का? मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांना विनंती आहे सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी देशातील सगळ्या मोठ्या जातीचे घात करण्याचा तुम्ही घाट घातला आहे असे वाटायला लागले आहे आमच्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवू, आता आरक्षण नाही दिले तर सरकारला जड जाणार यांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी यांना मॅनेजच होत नाही. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत मराठ्यांची एकजूट तुटू देणार नाही देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा