राज्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) जोर कायम वकाळी पावसाचा शेती पिकांना फटका अनेक ठिकाणी शेकऱ्यांची (Farmers) पिकं जमिनदोस्त नंदुरबार जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट नुकसान झालेल्या पिकांचे अद्यापही पंचनामे नाहीत राज्यातील शेतकरी अडचणीत अनेक ठिकाणी गारपीटीचा शेती पिकांना फटका अवकाळी पावसानं झालेल्या नुकसीनवरुन विरोधक आक्रमक, शेतकऱ्यांना मदतीची मागणी अवकाळी पावसामुळं बळीराजा संकटात अवकाळी पावसामुळं गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, आंबा, केळी पिकांचं मोठं नुकसान