थंडीचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता



वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव



जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर केळीचे पीक



तीन चार दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट



कडाक्याची थंडी केळीवरील करपा रोगासाठी पोषक



केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता



शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची विशेष काळजी घेणे आवश्यक



बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी.



कमी तापमानामुळे केळीचा फळाला तडे जाण्याची ही शक्यता असते.



केळीचा पोंगा काळा पडत असेल तर आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी