अजित नवलेंच्या नेतृत्वात किसान सभेचा लाँग मार्च किसान सभेच्या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस किसान सभेच्या लाँग मार्चची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल लाल वादळ थांबणार की पुढे चालणार किसान सभेच्या मार्चची मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल विविध मागण्यासांठी शेतकरी रस्त्यावर किसान सभेचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार मागण्या मान्य झाल्या तरच मागे हटणार किसान सभेची भूमिका अकोले ते लोणी असा लाँ मार्च सुरु