मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट



राज्यात गारठा वाढला



गारठा वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पाठवल्या



राज्यात हुडहुडी वाढली



नाताळानंतर मुंबईसह राज्यात थंडी आणखी वाढणार



तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे



उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट



उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून थंडीची लाट कायम



काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली



अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे