विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गारठा वाढला



राज्यात थंडी वाढली



काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली



महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे



ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार



औरंगाबादमध्ये किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस



पुण्यात 11.05 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद



नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद