नागपूर अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधानभवनाची पायरी चढली आहे.
अडीच महिन्याच्या बाळासह विधानभवनात दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
आई व लोकप्रतिनिधी असे दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे अहिरे म्हणाल्या.
अडीच महिन्याचा प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही..
नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे आमदार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधानभवनाची पायरी चढली.
नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेचा विषय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळाचे तोंडभरून कौतुकही केले.