आयपीएलमध्ये 626 धावा बनवून पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे ऑरेंज कॅप आहे.

533 धावा करत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज  हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे.

आवेश खान 22 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे

बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 19 विकेट्स घेतल्या आहेत.  

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा सलामीवीर शिखर धवन

एमएस धोनी आयपीएल 2022 मध्ये CSK चा भाग राहणार नाही?

दीपक चाहरनं आपली गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केलं.

ऋषभ पंत सर्वात वेगवान शतक ठोकणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

संजू सॅमसन, आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि राजस्थानमध्ये कायम अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आहे.