महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केलं जात आहे. दिग्गजांनी चैत्यभूमिवर हजेरी लावली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर पेडणेकरांसह अनेक नेते उपस्थित होते. अजित पवारांनी अभिवादन केलं राज्यपालांनीही डॉ बाबासाहेबांना अभिवादन केलं महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महामानवाला अभिवादन केलं चैत्यभूमीवर दिग्गजांसह अनुयायांनी गर्दी केली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना नेतेमंडळी पालकमंत्री अस्लम शेख यांनीही अभिवादन केलं अभिवादन करताना मंत्री आणि अनुयायी