Vicky Kaushal Photos: 9 डिसेंबर रोजी विकी कौशल आणि कतरीना कैफचं लग्न होणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत.



एकीकडे लग्नाची तयारी जोरात सुरु असली तरी दुसरीकडे विकी कौशलचं फिटनेसवर तितकंच लक्ष आहे.

शनिवारी विकी कौशल जीमच्या बाहेर दिसून आला.



शुक्रवारी कतरीना कैफ देखील जीमच्या बाहेर दिसून आली होती.



विक्की कौशल कॅजुअल लुकमध्ये दिसून आला.



त्यानं शॉर्ट्स आणि सिंपल टीशर्ट घातला होता.



लग्नाची तयारी असली तरी दोघेही फिटनेसवर तितकंच लक्ष ठेवून आहेत.



विकी आणि कतरीना राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे.