शिखर धवन आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे



धवनला क्रिकेट जगतात 'गब्बर' या टोपण नावानं ओळखलं जातं.



शिखरचा जन्म 5 डिसेंबर 1985 साली दिल्लीत झाला



धवननं 2004 साली दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं



धवननं 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून पदार्पण केलं



शिखरनं भारतासाठी आतापर्यंत 34 कसोटी सामने आणि 145 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
तर, 68 टी-20 सामने खेळले आहेत


एकदिवसीय 145 सामन्यातील 142 डावांमध्ये 45.5 च्या सरासरीने 6105 धावा केल्या आहेत.
तर, टी-20 क्रिकेटच्या 66 डावात त्यानं 27.9 च्या सरासरीनं 1 हजार 759 केल्या आहेत.


धवनला नुकतेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे



शिखर धवन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.



संघातील इतर सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसतो.




सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतो.

Photo /Video : shikhardofficial