बॉलीवुडमधील अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते.



कियारा तिचे वेगवेगळ्या कपड्यतील फोटोज शेअर करत असते.



नुकतेच कियाराने ट्रे़डिशनल गुलाबी रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.



याआधीही तिने अनेकदा विविध रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.



ती इंडियन कपड्यांसह इंडो-वेस्टर्न कपड्यातील फोटोजही शेअर करत असते.



तिचे चाहते तिच्या फोटोजची तितकीच वाट पाहत असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.



कियारा वेस्टर्न कपड्यातील फोटोही पोस्ट करत असते.



कियाराच्या अदा सोशल मीडियावर पाहण्यासारख्या असतात.