जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाशष्ठी उत्सवाला सुरुवात (Photo Credit - Manoj Shinde) जेजुरी गडावर सजावट करण्यात आली आहे. (Photo Credit - Manoj Shinde) भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरी गड पिवळा धम्मक झाला आहे. (Photo Credit - Manoj Shinde) हजारो भाविक आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला आज जेजुरी गडावर दाखल. (Photo Credit - Manoj Shinde) जेजुरीच्या खंडोबाचा पवित्र विजयी दिवस म्हणजे 'चंपाषष्ठी'. (Photo Credit - Manoj Shinde) भंडाऱ्यामुळे जेजुरी सोन्याची नगरी भासू लागली आहे. (Photo Credit - Manoj Shinde)