अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे.
ABP Majha

अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे.

जवळजे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत मानवी आणि कुमार यांचा लग्न सोहळा पार पडला.
ABP Majha

जवळजे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत मानवी आणि कुमार यांचा लग्न सोहळा पार पडला.

मानवी आणि कुमार वरुणनं आज (23 फेब्रुवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या लग्नाची माहिती दिली.
ABP Majha

मानवी आणि कुमार वरुणनं आज (23 फेब्रुवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या लग्नाची माहिती दिली.

मानवी आणि कुमार वरुण यांनी लग्नासाठी खास लूक केला.
ABP Majha

मानवी आणि कुमार वरुण यांनी लग्नासाठी खास लूक केला.

ABP Majha

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मानवी ही रेड कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे तर कुमार हा व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे

ABP Majha

फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे, कृपया आमच्या प्रवासात आम्हाला आशीर्वाद देत राहा.'

ABP Majha

हिना खान, विक्रांत मेस्सी, जितेंद्र कुमार, सयानी गुप्ता, कुब्रा सैत, सृती झा यांनी मानवी आणि कुमार वरुण या सेलिब्रिटींनी मानवी आणि कुमार वरुण यांच्या फोटोला कमेंट्स करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

ABP Majha

पिचर्स, ट्रिपलिंग्स आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये मानवीनं काम केलं.

ABP Majha

मानवीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं.

कुमार वरुण हा प्रसिद्ध कॉमेडियन आणि क्विज मास्टर आहे. ‘लाखों में एक’ आणि ‘चाचा विधायक हैं हमारे’ या शोमध्ये त्यांनी काम केलं आहे.