पाकिस्तानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली होती.
ABP Majha

पाकिस्तानामध्ये  या कर्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.

पाकिस्तानामध्ये  या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केलं.

जावेद अख्तर म्हणाले, 'आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते, ते हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.'

पुढे ते म्हणाले, 'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.'

ABP Majha

जावेद यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

ABP Majha

जावेद अख्तर यांचा लाहोरमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ABP Majha

व्हायरल व्हिडीओमध्ये जावेद अख्तर हे 'जिंदगी आ रहा हूं मैं' हे गाणं गाताना दिसत आहेत.

ABP Majha

जावेद अख्तर हे विविध विषयांवर मत व्यक्त करत असतात.

जावेद अख्तर यांचा चाहता वर्ग मोठा आहे.