मुंबईमध्ये  'दादासाहेब फाळके पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो.
ABP Majha

मुंबईमध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो.

'दादासाहेब फाळके पुरस्कार'  हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक पोस्ट शेअर करुन नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
ABP Majha

'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक पोस्ट शेअर करुन नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

कंगनानं सोशल मीडियावर नेपोटिझमवर भाष्य करत एक वेगळी विजेत्यांची यादी जाहीर केली.
ABP Majha

कंगनानं सोशल मीडियावर नेपोटिझमवर भाष्य करत एक वेगळी विजेत्यांची यादी जाहीर केली.

तिनं पोस्टमध्ये लिहिलंय की, नेपो माफिया दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेण्यापूर्वी मी तुम्हाला विजेत्यांची नावं सांगते, बेस्ट अॅक्टर - ऋषभ शेट्टी (कांतारा), बेस्ट अॅक्ट्रेस - मृणाल ठाकूर (सीता रामम)'

'ते पुरस्कार सोहळ्यात गेले नाहीत, तरी काही फरक पडत नाही. या पुरस्काराची ऑथेंसिटी नाहीये. माझं काम झालं की, मी संपूर्ण लिस्ट तयार करेन, जे डिजर्व्हिंग आहेत. थँक्यू. असंही कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं.

ABP Majha

कंगनानं लिहिलंय की, नेपो किड्स हे त्यांच्या पालकांच्या नावाचा आणि ओळखींचा वापर करतात, काम मिळवण्यासाठी वडिलांची खुशामत करतात, जर 'सेल्फ मेड' असणारे कलाकार आले, तर त्यांचे करिअर नष्ट करतात.'

ABP Majha

'जर कोणाचं करिअर चांगलं सुरू असेल आणि ते त्यांच्यावर होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल ते बोलत असतील तर नेपो किड्स हे त्यांची माफिया पीआरच्या मदतीनं बदनामी करतात.' असंही पोस्टमध्ये कंगनानं केलं.

ABP Majha

2023 मध्ये कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABP Majha

कंगना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

ABP Majha

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या धाकड या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही. पण आता इमर्जन्सी हा चित्रपट किती कमाई करेल? या प्रश्नाचं उत्तर कंगनाच्या चाहत्यांना लवकरच मिळेल.