वेलचीत मॅग्नेशियम, पोटॅशिअम आणि आयर्न या सारखे पोषक तत्वे आढळत.

तुम्ही वेलची माउथ फ्रेशनर साठी पण वापरू शकता.

वेलचीचे अनेक फायदे आहेत.

वेलचीचे सेवन केल्याने तोंडातील जंतू नाहीशे होण्यास मदत होते.

जेवणानंतर एक वेलची खाल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

शांत झोपेसाठी वेलचीचे सेवन फायदेशीर ठरते.

घसा दुखत असेल तर तुम्ही वेलचीचे सेवन करू शकता.

वेलचीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

अपचनाच्या समस्येवर वेलचीचे फायदेशीर ठरू शकते.

उचकीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही वेलचीचे सेवन करू शकता.