नांदेडमध्ये द्राक्षांनी भरलेला पिकअप उलटला असून तीन जण गंभीर जखमी पिकअप उलटला, तीन गंभीर जखमी, रस्त्यावर द्राक्षांचा सडा अपघातात चालकांसह तीनजण गंभीर जखमी पंढरपूरहुन व्यापारी मोहम्मद चौधरी हे पिकअप द्राक्षं घेऊन मुखेडकडे येत होते रस्त्यावर मोठ्या प्रमाणात द्राक्षांचा सडा पडला द्राक्षांनी भरलेल्या कॅरेटचीही मोठी तोडफोड झाली जखमींना उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.