फातिमा सना शेख बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फातिमा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत फातिमा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच फातिमाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.