भारतात केळीच्या सुमारे 33 जाती आहेत. 12 जाती त्यांचे विविध आकार आणि रंगांसाठी प्रसिद्ध आहेत. डॉक्टरांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी पूर्णपणे पिकलेली केळी खाणे टाळावे. केळ्यांमध्ये कीटक नसतात याचे कारण म्हणजे केळीच्या फळामध्ये सायनाइड नावाचे रसायन आढळते. केळीमध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.