सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला तणावाचा सामना करावा लागतो

सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला तणावाचा सामना करावा लागतो

तणावाचा सामना करत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा



तुमच्या दैनंदिन कामातून विश्रांती घ्या आणि आवडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी जा.



तुमचा मूड फ्रेश होईल आणि थकवा, तणाव, नैराश्य दूर होईल.



ज्यांच्यासोबत संवाद साधल्याने तुम्हाला आनंद मिळतो, अशा व्यक्तींसोबत वेळ घालवा



तणावात असताना तुमच्या आवडीचे संगीत, गाणी ऐका



चिंता मुक्त होऊन निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने थकवा निघून जातो



फोटोग्राफी, चित्रकला, नृत्य आदींचा छंद असेल तर तो जोपासावा



तुमच्या दिनचर्येत काही बदल करा. वेळेवर उठणे, थोडा व्यायाम करावा