यंदाच्या उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस नागरिकांना घराबाहेर पडण्याची सोय नाही एकीकडे ही स्थिती असेल तर मुक्या जनावरांची काय गत...?

नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्राणी उद्यानातील एका तलावात पांढऱ्या वाघीण पाण्यात डुंबताना दिसत आहे

कोलकातामध्ये उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी रॉयल बंगाल वाघाजवळ ठेवलेला कुलर

बिकानेर प्राणीसंग्रहालयात हरणांना उन्हाळ्यात हिरवा चारा देण्यात देतो

तर उद्यानाच्या एका बंदरात बुडगेरीगर नावाचे पक्षी सुद्धा गारव्याचा आनंद घेताना दिसत आहेत

नागपुरात महाराजबाग प्राणीसंग्रहालयात एक बिबट्या सावलीत विसावलेला पाहायला पाहायला मिळाला

रांचीच्या बाहेरील बिरसा मुंडा उद्यानात, उन्हाळ्याच्या दिवसात हत्तींची अशी धमाल पाहायला मिळते

प्राणीसंग्रहालयात थंडावा मिळण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवलेले पाहायला मिळतात

रणरणत्या उन्हाळ्यात प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना थंडावा!

महाराष्ट्रासह देशभरातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी विविध उपाययोजना राबवलेल्या पाहायला मिळत आहेत.