बीटरूट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
बीटरूट चे नियमितपणे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
बीटरूट हृदयविकाराचा धोका कमी करते.
बीटरूटचा रस व्यायामादरम्यान हृदय आणि फुफ्फुसांना चांगले काम करण्यास मदत करते.
बीटमुळे पचनसंस्था सुधारते, वजन कमी करण्यात मदत होते, आतड्याचे आरोग्य सुधारते.
बीटरूटमुळे पेशी वाढण्यास मदत होते.
बीट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
बीट त्वचेसाठीसुद्धा खूप फायदेमंद आहे, बीटमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
आहारात बीट चा समावेश केल्याने रक्तदाबावर नियंत्रण राहते, व रक्त प्रवाह सुधारतो.
मात्र बीटरूट मध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते जर तुम्हाला मूतखडा असेल तर तुम्ही बीटरूट चे सेवन करू नये.