रोज एक सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

Image Source: pixabay

सफरचंद हे बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ई आणि के व्यतिरिक्त, व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहे.

Image Source: pixabay

सफरचंदात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

Image Source: pixabay

मात्र रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन करू नये.

Image Source: pixabay

नेहमी नाश्त्यानंतर सफरचंद खाणे योग्य मानले जाते.

Image Source: pixabay

रोज सफरचंद खाल्ल्याने हृदय निरोगी राहते व कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

Image Source: pixabay

सफरचंदात पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Image Source: pixabay

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Image Source: pixabay

सफरचंद नेहमी त्याच्या सालीसोबतच खाल्ले पाहिजे.

Image Source: pixabay

सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने त्वचा आतून निरोगी होते. व चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.

Image Source: pixabay