तणाव, झोपेची कमतरता आणि काही औषधे हे तुमच्या वाढत्या वजनाचे मोठे कारण आहे.
वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नियमित साखरेने भरलेले पदार्थ आणि पेये घेणे.
जंक फूड खाल्ल्याने वजन वाढते. जंक फूडमध्ये शरीराला आवश्यक पोषक नसतात.
प्रोसेस फूडमध्ये फायबर आणि प्रथिने यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते.
खूप जास्त कॅलरीज असलेले अन्न हे वजन वाढण्यास मोठे योगदान देते.
अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढू शकते. प्रत्येक रात्री किमान सात तास झोपेचे लक्ष्य ठेवा.
ताण हे एक मोठे कारण आहे. ताण कमी करण्यासाठी योग, थेरपी किंवा निसर्गात वेळ काढा.
औषधांच्या साइड इफेक्टस ने सुद्धा वजनात वाढ होऊ शकते.
तुमच्या दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करा आणि बसून कमी वेळ घालवा.
या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.