तुम्ही या झणझणीत असलेल्या मिरच्या खाऊन पाहिल्यात का?
अश्या प्रकारच्या मिरच्या खाऊन जीभचं भाजेल.
कॅरोलिना रिपर ही मिरची अमेरिकन ब्रीड ची तिखट मिरची आहे.
त्रिणीदादमधील मोरुगा स्कॉर्पियन ही दुसरी सर्वात जास्त तिखट असलेली मिरची आहे.
हबनेरो रेड सविना मिरची, ही मिरची चीन मध्ये आढळली जाते, आणि याची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली आहे.
मांझानो मिरची ही मिरची सर्वात जास्त पेरू आणि बोलिविया या देशात पहिली जाते.