बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ , टोपी घाला. (Photo Credit : unsplash)
उन्हातून सहसा बाहेर जाणे टाळा, गरज भासल्यासच बाहेर पडा. (Photo Credit : unsplash)
उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याबाबत नेहमी जागरूक राहा. (Photo Credit : unsplash)
उन्हाळ्यात अधिक व्यायाम करणे टाळा. (Photo Credit : unsplash)
अति उष्णतेमुळे डोकेदुखी,चक्कर येऊ शकते, त्यामुळे आपल्याकडे कोणता तरी गोड पदार्थ ठेवा. (Photo Credit : unsplash)
नारळाचे पाणी, साधे ताक, लिंबू पाणी, फळांचे रस यांचा समावेश आहारात करा. (Photo Credit : unsplash)
उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याठी जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. (Photo Credit : unsplash)
उन्हाळ्यामध्ये मसाल्यांच्या पदार्थांपासून दूर रहा. (Photo Credit : unsplash)
उन्हाळ्यात सैलसर सुती कपडे घाला. (Photo Credit : unsplash)
पचायला हलका आहार उन्हाळ्यात घ्यावा. (Photo Credit : unsplash)