रोजच्या धावपळीच्या जगात स्वतःला फिट ठेवणे महत्वाचे आहे.

Image Source: (Photo Credit : unsplash)

दररोज आपण मोठ्या प्रमाणात तेलकट-तूपकट पदार्थ खात असतो.

या बाहेरील जंकफूडमुळे आपले वजन दिवसेंदिवस वाढत जात आहे.

या वाढत्या वजनाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी ड्रायफ्रूट्स मधील हा पदार्थ रामबाण उपाय आहे.

अंजीर हे ड्रायफ्रूट अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.

तुमचे वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर रोज अंजीरचे पाणी प्यावे.

अंजीरचे पाणी बनवण्यासाठी 7-8 अंजीर रात्री पाण्यात भिजत घाला.

सकाळी तेच पाणी उपाशीपोटी प्यावे.

सकाळी तेच पाणी उपाशीपोटी प्यावे.

Image Source: (Photo Credit : unsplash)

पाण्यात गोडवा आणण्यासाठी त्यात थोड मध देखील घालावे.

पाण्यासोबतच भिजलेले अंजीर देखील खावे, त्यामुळे आरोग्याला जास्त फायदा होतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Thanks for Reading. UP NEXT

Summer Health Care : उन्हाळ्यात आरोग्याची 'अशी' घ्या काळजी!

View next story