सर्वात आधी दही थंड करायला फ्रिजमध्ये ठेवा.

Image Source: (Photo Credit : unsplash)

दही थंड झाल्यावर एका स्वच्छ भांड्यात काढून घ्या.

त्यानंतर रवीने दही चांगले घुसळून घ्या.

त्यानंतर रवीने दही चांगले घुसळून घ्या.

Image Source: (Photo Credit : unsplash)

घुसळलेल्या दह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर घाला.

आता साखर छान विरघळेपर्यंत दही ढवळत राहा.

त्यानंतर यामध्ये थंड दूध टाका आणि परत छान मिक्स करा.

आता यामध्ये थोडे केसर घाला, त्यामुळे लस्सीला छान रंग येईल.

अशाप्रकारे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी गारेगार लस्सी 10 मिनिटांत तयार झाली.

आता लस्सी ग्लासमध्ये ओतून त्यावर फ्रेश क्रीम घाला, त्यामुळे लस्सीला छान चव येईल.

लस्सी अजून पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये तुमच्या आवडीचे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स देखील घाला.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.