सर्नांना आवडणारा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम
1 हजार, 2 हजार किंवा जास्तीत जास्त 10, 20 हजारापर्यंतच
जपानची आईस्क्रीम बनवणारी कंपनी सिलाटोची ब्याकुया जगातील सर्वात महागडी आइस्क्रीम आहे.
सिलाटोची ब्याकुया प्रोटीनयुक्त आईस्क्रीम
25 एप्रिल रोजी सिलाटोची ब्याकुया या नवीन आईस्क्रीमने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनण्याचा विक्रम केला आहे.
या मखमली आईस्क्रीमचा बेस दुधापासून चीज आणि अंड्यातील पिवळ बलकरमिगियानो चीज,व्हाईट ट्रफल ऑइलने बनवले जाते.
आईस्क्रीम स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये पॅक केले जाते.
यासोबत हाताने बनवलेला धातूचा चमचा दिला येतो.
धातूचा चमचा क्योटोच्या काही कारागिरांनी विशेष टेक्निक वापरून बनवले आहेत.