भारतीय सात्विक पध्दतीचा आहार हा अनेक गुणधर्माने युक्त असतो.

Image Source: pexels

वरण भात हा पदार्थ बनवण्यासाठी सोपे आणि झटपट.

वरण भात पदार्थात प्रोटीन,फायबर, व्हिटॅमिन ए, डी, ई, बी1, सी के, जीवनसत्वे असतात.

वरण भात हा पदार्थ संतुलित आहार म्हणून ओळखला जातो.

या पदार्थाला सर्वोत्तम प्रथिनांचा स्त्रोत मानला जातो. तसेच हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

वरण भात या पदार्थात कडधान्य आणि तांदूळ या पदार्थांचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ पचयला हलके असतात.

उडीद डाळीपासून ते मूग डाळी पर्यंतच्या सर्व डाळींचा वापर वरण भात बनवताना केला जातो.

प्रथिने आणि फायबर चा समावेश वरण भात पदार्थात असल्यामुळे पोट भरते. आणि पचनक्रिया सुरळीत होते.

यामुळे वजन कमी होण्यास मदत करते.

यामुळे वजन कमी होण्यास मदत करते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )