नवीन गोष्टी शिकतं राहा. (Photo Credit : unsplash)
नेहमी स्वत:ला योग्य वाटेल तेच करा. (Photo Credit : unsplash)
दैनंदिन व्यायाम केल्याने तुमचे मानसिक आरोग्य मजबूत राहते. (Photo Credit : unsplash)
कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन टाळा. (Photo Credit : unsplash)
सात्विक आणि सकस आहार घ्या. (Photo Credit : unsplash)
शांत झोप तुमच्या मनाला सर्वात जास्त विश्रांती देते. (Photo Credit : unsplash)
सामाजिक संवाद साधा. (Photo Credit : unsplash)
वेळेचे नियोजन करा. (Photo Credit : unsplash)
कोणत्याही एका गोष्टीमध्ये अडकून राहू नका. (Photo Credit : unsplash)
रोज स्वत:साठी वेळ काढा. (Photo Credit : unsplash)