Image Source: (Photo Credit : unsplash)

आज 8 मार्च 2024'जागतिक महिला दिन'! (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव या दिवशी साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

महिला दिनाच्या दिवशी जांभळा, हिरवा आणि पांढरा या रंगांना विशेष प्राधान्य दिलं जातं. (Photo Credit : unsplash)

जांभळा रंग

जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठाचे प्रतीक आहे. (Photo Credit : unsplash)

जांभळा रंग

महिलंमधील एकजुटीची भावना दर्शवतो. (Photo Credit : unsplash)

हिरवा रंग

हिरवा रंग आशेचं प्रतिक आहे. (Photo Credit : unsplash)

हिरवा रंग

या रंगातून सकारात्मकतेचा संदेश मिळतो. (Photo Credit : unsplash)

हिरवा रंग

हिरवा रंग महिलांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहे. (Photo Credit : unsplash)

पांढरा रंग

पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. (Photo Credit : unsplash)

पांढरा रंग

शांतात आणि यशाचं प्रतीक देखील पांढरा रंग आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

Thanks for Reading. UP NEXT

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये?

View next story