जगात अनेक स्वादिष्ट फळ आढळतात. ( Image Credit- Unsplash )



एका स्ट्रॉबेरी मध्ये जवळपास 200 बिया असतात. ( Image Credit- Unsplash )



स्ट्रॉबेरी असं एकमेव फळ आहे, ( Image Credit- Unsplash )



ज्याच्या बिया आत नसून त्या बाहेर असतात. ( Image Credit- Unsplash )



स्ट्रॉबेरीमध्ये विविध फायदेशीर घटक आढळतात. ( Image Credit- Unsplash )



अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, फॉलेट, अँटीइंफ्लेमेंट्री, पोटॅशियम इत्यादी. ( Image Credit- Unsplash )



तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की ज्याला आपण स्ट्रॉबेरीच्या बिया समजतो, ( Image Credit- Unsplash )



वास्तवात त्या बिया नसतात. ( Image Credit- Unsplash )



स्ट्रॉबेरीच्या बाहेर ज्या बिया असतात, ( Image Credit- Unsplash )



ते छोटे फळं असतात आणि त्यात प्रत्येकात एक बी असते. ( Image Credit- Unsplash )