लोकं अनेकदा कडू पदार्थ खाणं टाळतात. ( Image Credit- Unsplash )



कॉफीची चव देखील कडू असते. ( Image Credit- Unsplash )



तरी देखील लोकं कॉफी पितात. ( Image Credit- Unsplash )



तुम्ही कधी विचार केलाय का कॉफी कडू का असते ? ( Image Credit- Unsplash )



भारतात जवळपास 90 टक्के लोकं कॉफी पितात. ( Image Credit- Unsplash )



कॅफिनमुळे कॉफीची चव कडू लागते. ( Image Credit- Unsplash )



कॉफीमध्ये काही प्रमाणात कॅफिन असते. ( Image Credit- Unsplash )



कॅफिनची चव कडू असते. ( Image Credit- Unsplash )



कॉफी जास्त भाजल्याने तिची चव कडू होते. ( Image Credit- Unsplash )



कॉफीमध्ये आढळणारे क्लोरोजेनिक अॅसिड कडूपणाचं एक कारण आहे. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

Outside Seeds fruit: 'असं' फळ ज्याच्या बिया असतात बाहेर...!

View next story