किचनमध्ये असलेल्या काही गोष्टी आहेत जे केस गळणे टाळण्यास मदत करतात.
खोबरेल तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केस गळणे टाळण्यास मदत करतात.
आवळा हे एक नैसर्गिक टॉनिक आहे जे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
लिंबाचा रस केस गळण्याची समस्या दूर करु शकतो.
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याचा वापर केल्याने मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.
दही हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे जे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त प्रथिनेयुक्त अंड्यामध्ये असतात. यामुळे तुमच्या टाळूचं पोषण होते आणि केस गळती रोखण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.