जगातल्या टॉप 10 फ्राईड चिकन पदार्थांमध्ये भारताचे चिकन 65 तिसऱ्या क्रमांकारवर आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

फ्राईड चिकन डिशेस जगभरातील प्रदेशांमध्ये तयार केले जातात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

पारंपारिक पदार्थांपासून ते अनेक देशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मुख्य स्नॅक्सपर्यंत, जगभरात याचे असंख्य प्रकार आहेत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टेस्ट ऍटलसने जगभरातील ‘बेस्ट फ्राइड चिकन डिशेस’ची यादी तयार केली आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

डिसेंबर 2024 च्या रँकिंग डेटानुसार टॉप 10 मध्ये एका भारतीय पदार्थाचे नाव आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

लोकप्रिय फूट आणि ट्रॅव्हल गाईड, टेस्ट ऍटलसने जगभरातील 'बेस्ट फ्राइड चिकन डिशेस'ची यादी तयार केली आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

डिसेंबर 2024 च्या रँकिंग डेटानुसार अलीकडेच ही यादी अपडेट करण्यात आली आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टॉप 10 मध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थाला स्थान मिळालं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

भारताच्या टॉप 10 रँकिंगमध्ये चिकन 65 ला तिसरे स्थान मिळाले आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

स्वाद ऍटलसने चिकन 65 या डिशचं वर्णन तळलेले चिकन जे आले, लिंबू, लाल मिरची आणि इतर विविध मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेले आहे, असं केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock