डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
उडीद डाळ आणि मूग डाळ प्रथिनांसाठी विशेष उपयुक्त मानल्या जातात.
कोणत्या डाळीत किती प्रोटीन असते, ते जाणून घ्या.
उडीद डाळीत सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन असते.
मूग डाळमध्ये सुमारे 24 ग्रॅम
तूर डाळ सुमारे 22 ग्रॅम
मसूर डाळीत सुमारे 22 ग्रॅम
चणा डाळमध्ये सुमारे 21 ग्रॅम
डाळींचे साधारण प्रोटीन प्रमाण हे 100 ग्रॅममध्ये आहे.