स्वयंपाक करताना किंवा जेवतांना कपड्यांवर हळदीचे डाग पडतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

अशा परिस्थिती हळदीचे डाग कसे काढावेत, जाणून घ्या काही टिप्स.

Image Source: pinterest

हळदीचा डाग असलेल्या कपड्याला थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळ ठेवा.

थंड पाण्याच्या प्रभावामुळे डाग हलके होतात.

Image Source: pinterest

साबणामध्ये व्हाईट व्हिनेगर लिक्विड मिसळा आणि हळदीचा डाग असलेल्या ठिकाणी लावा.

Image Source: pinterest

अर्धा तास कपडे कोरडे होण्याची प्रतीक्षा करा आणि नंतर स्वच्छ धुवून टाकावा.

Image Source: pinterest

लिंबूचा थेंब हळदीच्या डागावर टाका आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.

Image Source: pinterest

बेकिंग सोडा वापरून हळदीचे डाग काढता येऊ शकतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest