लग्नानंतर महिलांनी आडनाव बदलणे आवश्यक आहे का?

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

लग्नानंतर महिलांनी आडनाव बदलणे आवश्यक नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

लग्नानंतर नाव बदलावं की नाही हे पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून असते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

कायद्यानुसार असा कोणताही नियम नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

भारतीय संविधानात महिलांनी लग्नानंतर आडनाव बदलावं असा कोणताही नियम नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

प्रत्येक व्यक्तीला त्याचे नाव निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

लग्नानंतर महिलांनी आडनाव बदलणे कायद्याने बंधनकारक नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अनेक महिला सामाजिक परंपरांमुळे आडनाव बदलतात. काही स्त्रिया आपली ओळख टिकवण्यासाठी आपले आडनाव बदलत नाहीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

आडनाव बदलल्यानंतर सर्व अधिकृत कागदपत्रांवरील नावही बदलावं लागतं.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock