पपई हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
यामध्ये जीवनसत्व A, जीवनसत्व C आणि फायबर असे अनेक घटक आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का गरोदरपणात महिलांनी पपई का खाऊ नये
पपईमध्ये लॅटेक्स आणि पपेन हे घटक आढळतात.
जे गर्भाशयात वाढण्याऱ्या बाळासाठी हानिकारक असते.
पपईमध्ये आढळणारे ब्रोमेलेन हे एन्झइम गर्भपातास करणीभूत ठरू शकते.
त्यामुळे मुदतपूर्व प्रसूतीचा धोकाही वाढतो.
पपई खल्ल्याने पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पपई खाल्ल्याने मळमळ आणि उलट्यादेखील होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)