पुदिन्याचे पाणी एक ताजेतवाने पेयं आहे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
पुदिन्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराला तणावमुक्त करतात.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था चांगली होते आणि पोटासंबंधी समस्या दूर होतात.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि डीहायड्रेशन चा धोका टळतो.
पुदिन्यातील नैसर्गिक गुणधर्म श्वासच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यास मदत करते.
पुदिन्याचे पाणी आणि लिंबाचा रस एकत्रित करून प्यायल्याने घशाचे संक्रमण कमी होते.
पुदिन्याचे पाणी प्यायल्याने त्वचेच्या मुरूमांसारख्या समस्या दूर होतात.
पुदिन्याचे पाणी भूक कमी करते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पुदिन्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ति वाढते आणि अजारांशी लढण्यास मदत होते.
मात्र पुदिन्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते शरीरसाठी हानिकारक ठरू शकते.