कधी विचार केलाय का की जन्माला आल्यानंतर बाळ का रडतात ?

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

काही संशोधनानुसार

असं सांगण्यात आलं आहे की, बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा त्याला ऑक्सिजन आई पुरवत असते.

Image Source: pexels

तेच बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्यासाठी सर्व काही नवीन असतं. त्यामुळे बाळ रडतं.

Image Source: pexels

तसेच, बाळ रडणं हे बाळ जिवंत असण्याचं देखील एक लक्षण आहे.

Image Source: pexels

आरोग्य तज्ज्ञाच्या मते,

मुलांना नवीन वातावरणात नवीन अनुभव येऊ लागतात आणि ते व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रडणे.

Image Source: pexels

तुम्ही हे पाहिलंच असेल की लहान मुलं ही भुकेमुळे रडतात आणि दूध पिऊन गप्प होतात.

Image Source: pexels

असं देखील म्हटलं जातं की नवजात बाळाला दिवसातून दोन ते तीन तास रडणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

लहान मुलांचे रडणे कालांतराने कमी होते,

Image Source: pexels

कारण लहान मुले भाषा आणि सामाजिक कौशल्ये विकसित करतात आणि शिकतात,

त्यामुळे ते न रडताना देखील त्यांच्या गरजा व्यक्त करु शकतात.

Image Source: pexels

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )

Image Source: pexels