दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

मात्र दूधाचेही प्रकार असतात हे तुम्हाला माहितीय का?

Image Source: pexels

प्राण्यांपासून मिळणारे दूध, अंडी आणि मांस मिळते.

Image Source: pexels

मात्र काहींना याची एलर्जी असते. मग ते लोक 'व्हेज मिल्क' म्हणजेच व्हेगन मिल्क घेतात.

Image Source: pexels

ते झाडांच्या आणि वनस्पतींपासून बनवलं जातं. व्हेगन मिल्कमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात.

Image Source: pexels

बदामाचं दूध

बदामाच्या दुधाचे सेवन केल्याने शरीराला घोड्यासारखी ताकद तर मिळतेच, शिवाय स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.

Image Source: pexels

ओट्स मिल्क

व्हेगन मिल्कमध्ये ओट्स मिल्कही येतं.

Image Source: pexels

नारळाचं दूध

नारळाचं दूधही आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं.

Image Source: pexels

सोया दूध

सोया दूध हे सर्वात जास्त वापरलं जाणारं दूध आहे.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत )

Image Source: pexels