भारतीय संस्कृतीत साडीला अतिशय महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे साडीत त्यांना आरामदायक वाटत नाही .

Image Source: pexels

पण असं असलं तरी देखील अनेकांना हे माहित नाही की साडी नेसण्याचे वैज्ञानिक कारणं देखील आहेत.

Image Source: pexels

आपल्या पोटाचा भाग हा साडी नेसल्यामुळे उघडा राहतो.

Image Source: pexels

ज्या प्रकारे घरातील ब्रह्मस्थान हे मुक्त ठेवतात.

Image Source: pexels

त्यानुसार शरीरातील ब्रह्मस्थान हे पोटाचा भाग असतो तो मोकळा सोडला जातो.

Image Source: pexels

कारण सूर्यकडून मिळाली ऊर्जा आणि प्रकाश आपण जास्त जास्त घेता येते.

Image Source: pexels

त्यानुसार शरीरातील ब्रह्मस्थान हे पोटाचा भाग असतो तो मोकळा सोडला जातो.

Image Source: pexels

सूर्य प्रकाशापासून मिळणारे व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीराला पोट आणि मांडीच्या भागातून मिळतं.

Image Source: pexels

त्यामुळे साडीमुळे शरीरातील ब्रह्मस्थान ओपन राहल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला मिळते आणि ती शरीरातील इतर भागात पसरते.

Image Source: pexels