गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

तेव्हा याकाळात महिलांच्या आहारात अनेक पौष्टिक गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे.

Image Source: pexels

बद्धकोष्ठता :

गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पीच फळाचे सेवन केल्यास आराम मिळू शकतो.

Image Source: pexels

डायबिटीज :

गरोदरपणात डायबिटीजची समस्या देखील पीचच्या मदतीने दूर केली जाऊ शकते.

Image Source: pexels

पाचन समस्यांपासून आराम :

पीचमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

Image Source: pexels

पीच फळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि

Image Source: pexels

पोटॅशियम सोबतच प्रथिने, फायबर, फोलेट, कोलीन, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी सारखे पोषक घटक आढळतात.

Image Source: pexels

पीचमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.

एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pexels