'जेम्स वॉट' या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला होता. ( Image Credit- Unsplash )



या सोबतच विज्ञान जगतात एका शब्दाचा देखील शोध लागला. ( Image Credit- Unsplash )



तो शब्द होता 'हॉर्स पॉवर'. ( Image Credit- Unsplash )



याच शब्दाने त्यांनी आपल्या इंजिनाच्या शक्तीची तुलना घोड्याच्या शक्तीशी केली.( Image Credit- Unsplash )



याकरिता जेम्स वॉट ने एक प्रयोग देखील केला होता.( Image Credit- Unsplash )



याच प्रयोगाच्या आधारे त्यांनी हॉर्स पॉवरचं मानक ठरवलं.( Image Credit- Unsplash )



घोड्याची ताकत जाणून घेण्यासाठी त्यांनी एका रस्सी एका बाजूने घोड्यावर बांधले.( Image Credit- Unsplash )



त्याच्या दुसऱ्या बाजूला एका कप्पीच्या आधाराने वजन बांधले.( Image Credit- Unsplash )



घोड्याच्या वजनाला 1 सेकंदात 1 फूट वरती उचललं गेल्यावरच हॉर्स पॉवर मानक ठरवलं गेलं.( Image Credit- Unsplash )



'1 हॉर्स पॉवर' मध्ये '746 Watt' असतात.( Image Credit- Unsplash )