बाजारात निरनिराळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम येत राहतात. ( Image Credit- Unsplash )
जवळपास सर्वांनाच आईस्क्रीम आवडते. ( Image Credit- Unsplash )
पण बरेचसे लोकं रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खातात, पण असं करणं आरोघ्यासाठी घातक ठरू शकतं. ( Image Credit- Unsplash )
आयुर्वेदानुसार गरम जेवण केल्यानंतर थंड पदार्थ खाणं हा विरूद्ध आहार आहे. ( Image Credit- Unsplash )
असं केलं तर काय होऊ शकतं बघूयात. ( Image Credit- Unsplash )
आईस्क्रीममध्ये साखर आणि भरपूर कॅलरीज असतात जे खाल्ल्याने रात्रीची झोप प्रभावित होऊ शकते. ( Image Credit- Unsplash )
रात्री आईस्क्रीम खाल्ल्यावर ब्रस न केल्यास दातांमध्ये कॅविटीची समस्या जाणवू शकते. ( Image Credit- Unsplash )
रात्री आईस्क्रीम खाल्ल्यास कफ होऊ शकतो. ( Image Credit- Unsplash )
आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढीची समस्या भेडसावते. ( Image Credit- Unsplash )
(टिप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) ( Image Credit- Unsplash )