पण जास्त हळद खाण आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते, ( Image Credit- Unsplash )
रक्त पातळ करणारी औषध खाणाऱ्या रुग्णांनी हळद कमी खाल्ली पाहिजे, ( Image Credit- Unsplash )
किडनी स्टोन असणाऱ्या रुग्णांनी देखील कमी हळद खावी, ( Image Credit- Unsplash )
मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा आहारात हळदीचा कमी वापर करावा, ( Image Credit- Unsplash )
जास्त हळद खाल्ल्याने पोट फुगणे, अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. ( Image Credit- Unsplash )
(टिप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) ( Image Credit- Unsplash )